Category: ताज्या घडामोडी

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार आणि ५० हजार रुपये बक्षिस

भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई; चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा ऐतिहासिक पराक्रम पनवेल (प्रतिनिधी) कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या कु. स्वस्तिका संदीप घोष हिने…

तुर्भे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात त्रुटी असल्याबाबत तसेच निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत काही माध्यमांमधून चूकीची माहिती प्रसारित होताना निदर्शनास येत आहे. त्या अनुंषगाने सदर प्रकल्पाबाबत…

‘आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर

पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन ‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा पनवेल (प्रतिनिधी ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी…

पर्यावरणपूरक – प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईतील नागरिक व मंडळांना आवाहन

आपले नवी मुंबई शहर शांतताप्रिय असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणशील व प्लास्टिकमुक्त साजरा करण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेने आपले योगदान द्यावे असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक…

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार

रोजगार हिरावून घेणारे नव्हे, रोजगार देणारे शासन; अफवांवर विश्वास ठेवू नका मराठी शिकण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी…

न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई, दि. २५ : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव…